सातबारा Watch

← कुरुळी

Ferfar #9488 · कुरुळी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
446
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ऑक्सीलो फिनसर्व्ह प्रा. लि. तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता जितेंद्र भिकमचंद शर्मा गहाणखत लिहुन देणार : अनिल संतुजी काळे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 11163-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 क्षेत्र 20.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल संतुजी काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.