सातबारा Watch

← मोई

Ferfar #4780 · मोई

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
459
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी प्रफुल्ला उबाळे गहाणखत लिहुन देणार : सतिश निवृत्ती भडके रा. मोई यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 21789-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 459 क्षेत्र 0.0055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश निवृत्ती भडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.