Ferfar #4784 · मोई
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार रामप्यारे गुप्ता रा. मोई यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28836-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार रामप्यारे गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मंती विजय कुमार गुप्ता (खाता क्रमांक :- 2298) ,