Ferfar #4794 · मोई
खेड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा चिंबळी फाटा,ता.खेड,जि.पुणे तर्फे सोमनाथ बळीराम घोडके
गहाणखत लिहुन देणार : बाळु किसन बिरदवडे रा. मोई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15447-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 431, 459 क्षेत्र 0.0516 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु किसन बिरदवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.