सातबारा Watch

← मोई

Ferfar #4795 · मोई

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
353/2
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.किरकोळ/अपील/201/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी यांजकडील आदेश क्र.किरकोळ/अपील/201/2026 नुसार मौजे मोई येथील गट क्र.353/2 मधील गौण खनिज बोजा रक्कम रुपये 1147925/- भगवान सीताराम गवारी पुरते बोजा तहसीलदार खेड यांचा दि.10/1/2023 रोजीचा आदेश रद्द केल्याने कमी करण्यात येत आहे