Ferfar #7582 · चिंबळी
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444
- Talathi
- आऱ. पी. पाटील
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/रिव्हिजन/61/2015,संगणक क्रमांक 00061-2015
आदेश दिनांक : 01/02/2023
मा.उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांजकडील आदेश क्र.आरटीएस/रिव्हिजन/61/2015 , संगणक क्रमांक 00061-2015, दि. 01/02/2023 अन्वये मौजे चिंबळी येथील जमीन गट नं. 444 या जमिनीच्या संदर्भात मा.तहसिलदार साहेब खेड यांचेकडील आदेश क्र.तखह/5/2001 दिनांक 31/01/2001 रोजीच्या आदेश व त्या अनुषंगाने गावचे दप्तरी केलेली फेरफार नोंद 1687 ही रद्द करण्याचा आदेश झाल्याने वरील आदेशाने सोपान कोंडीबा बनकर मयत वारस सुभद्रा ठमजी गायकवाड, शारदा विजय गोरे, अविनाश दत्तात्रय जाधव, शशिकांत दत्तात्रय जाधव, अनिता जालिंदर दर्शिले, लता बाळू दळवी, कल्पना हनुमंत पिंगळे, गोरखनाथ सोपान बनकर, दत्तात्रय रामदास बनकर, पुष्पाबाई कैलास बनकर, भरत कैलास बनकर, मंदा रामदास बनकर, संतोष कैलास बनकर, भानुदास दामू लोखंडे यांची नावे कमी केली असे आदेशावरून नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.