सातबारा Watch

← चिंबळी

Ferfar #7600 · चिंबळी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
आऱ. पी. पाटील
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लि. शाखा चाकण, ता.खेड,जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : रवींद्र बाळकृष्ण मोरे रा. चिंबळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15095-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1218681.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248 क्षेत्र 0.0042 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र बाळकृष्ण मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1218681.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार निलम रविंद्र मोरे (खाता क्रमांक :- 3101) ,