Ferfar #7616 · चिंबळी
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 609
- Talathi
- आऱ. पी. पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ २अ/ अपील/387/2024
आदेश दिनांक : 28/01/2025
मा.अप्पर जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/ २अ/ अपील/387/2024 दि. 28/01/2025 अन्वये मौजे चिंबळी येथील जमीन गट नं. 609 या जमिनीच्या संदर्भात मा.उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/342/2023 दि. 13/02/2024 रोजीचा आदेश रद्द करण्यात येऊन जमीन गट नं ६०९ च्या इतर हक्कात फेरफार क्र.५६७८ मधील खरेदी घेणार अशोक जाणु बोबडे ,अश्विनी लक्ष्मण हाळे ,अंजना ज्ञानेश्वर लाटे ,कल्पना मरीबा इंगळे ,गोविंद विश्वनाथ भिंगोले ,दिपाली रोहिदास बनकर ,प्रियांका कृष्णदेव वाकळे ,भाग्यश्री विठ्ठल बनकर ,श्रीदेवी अंकुश चव्हाण ,सचिन बबन चिंधे ,सुरेखा संजय फुलसुरे ,संभाजी शेषेराव कंधारे ,स्वाती विष्णू म्हेत्रे क्षेत्र 0.1450 आर चौ.मी ची नोंद घेण्याचा आदेश झाल्याने आदेशावरून नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.