Ferfar #7637 · चिंबळी
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/1/1
- Talathi
- आऱ. पी. पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
लिहून देणार : राजगुरुनगर सहकारी बॅक लि शाखा चाकण
लिहून घेणार : गुलाब गोविंद गायकवाड, मिना गुलाब गायकवाड
यांनी राजगुरुनगर सहकारी बँक लि शाखा चाकण र.रू.2000000/- दि 30/5/13 गुलाब पुरता - 4607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजगुरुनगर सहकारी बॅक लि शाखा चाकण यांचेकडील पत्र जा.क्र./बोजा नोंद कमी/2026/27 दि.13/10/2026 तसेच मा.दुय्यम नि.सह दु.नि.खेड -२ यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.4622/2017 दि.08/06/2017. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.