सातबारा Watch

← चिंबळी

Ferfar #7638 · चिंबळी

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
118/1/1
Talathi
आऱ. पी. पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : राजगुरुनगर सहकारी बॅक लि.शाखा चाकण लिहून घेणार : गुलाब गोविंद गायकवाड, मिना गुलाब गायकवाड यांनी राजगुरुनगर सहकारी बॅक लि.शाखा चाकण र रु 1000000/- गुलाब पुरता. - 4607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजगुरुनगर सहकारी बॅक लि.शाखा चाकण यांचेकडील पत्र जा.क्र./बोजा नोंद कमी/2026/27 दि.13/10/2026 तसेच मा.दुय्यम नि.सह दु.नि.खेड -२ यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.4623/2017 दि.08/06/2017 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.