सातबारा Watch

← केळगाव

Ferfar #4323 · केळगाव

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
आऱ. पी. पाटील
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा चाकण, पुणे गहाणखत लिहुन देणार : संतोष भिमराव सोनवणे रा. केळगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 26228-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2204792.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भिमराव सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2204792.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.