Ferfar #4326 · केळगाव
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/816/2025
आदेश दिनांक : 15/07/2026
मा.उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/816/2025 दि. 15/07/2026 लगत मा.उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांजकडील दुरुस्ती आदेश क्र.आरटीएस/अपील/816/2025 दि. 01/10/2026 अन्वये मौजे केळगाव येथील जमीन गट नं. 152 क्षेत्र 0 हे 40 आर चौ.मी आणि जमीन गट नं. 136 क्षेत्र 0 हे 42 आर चौ.मी या जमिनीच्या संदर्भात गावचे दप्तरी केलेली फेरफार नोंद 2062 ही रद्द करण्याचा मंडल अधिकारी आळंदी यांचा निर्णय रद्द करण्यात येऊन फे.नो. 2062 प्रमाणित करण्याचा आदेश झाल्याने खरेदीदार मनोज मगनलाल मेहता यांचे नाव दाखल केले असे. आदेशावरून नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.