सातबारा Watch

← केळगाव

Ferfar #4327 · केळगाव

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
आऱ. पी. पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 खातेदार: संजय गोविंदराव हिवराळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शाखा आळंदी देवाची यांचेकडून दिनांक 08/07/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संजय गोविंदराव हिवराळे यांनी मा.दुय्यम निबंधक सह दु.नि खेड २ यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 3869/2026 दि.12/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.