Ferfar #4328 · केळगाव
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- आऱ. पी. पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
खातेदार: संजय गोविंदराव हिवराळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शाखा आळंदी देवाची यांचेकडून दिनांक 08/07/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संजय गोविंदराव हिवराळे यांनी मा.दुय्यम निबंधक सह दु.नि खेड २ यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 3869/2026 दि.12/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.