Ferfar #17319 · आळंदी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/19
- Talathi
- स्वेजल संभाजी पोलादे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय आय एफ एल होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर काळुराम कुऱ्हाडे रा. आळंदी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14748-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/19 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर काळुराम कुऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार - प्रियांका ज्ञानेश्वर कुऱ्हाडे (खाता क्रमांक :- 2523) ,