Ferfar #12658 · मरकळ
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 799
- Talathi
- बाळासाहेब राजाराम जाधव
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुष्पाजंली को. आॅप क्रेडीट सोसायटी लि. शाखा आळंदी देवाची तर्फे शाखा व्यवस्थापक सुशिला संतोष काशिद
गहाणखत लिहुन देणार : आदित्य आनंदा लोखंडे रा. मरकळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 9384-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 799 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य आनंदा लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.