Ferfar #2875 · गोलेगाव
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : गोलेगाव विविध कार्य.सेवा सह. सोसायटी, गोलेगाव
लिहुन देणार : संजय देवराम चौधरी रा. गोलेगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 330,402/1 क्षेत्र 2.8700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.