Ferfar #1586 · पिंपळगाव तफे चाकण
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- रवींद्र सीताराम केंगले
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अलंकापुरी अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. तर्फे श्री. मनोज तान्हाजी कु-हाडे
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत अर्जुन भालेराव रा. पिंपळगाव तफे चाकण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15052-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.0130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत अर्जुन भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.