Ferfar #1588 · पिंपळगाव तफे चाकण
खेड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- रवींद्र सीताराम केंगले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : गोलेगाव विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी (बळीराजा), मु.गोलेगाव पो.सोलू
लिहुन देणार : रोहिदास जयसिंग शेळके रा. पिंपळगाव तफे चाकण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 3.3100 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.