सातबारा Watch

← धानोरे

Ferfar #5040 · धानोरे

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 खातेदार:अंकुश भिकू केंगार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि जळगाव पिपल्स को - ऑप बँक (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) कर्ज देणार शाखा सांगवी, पुणे यांचेकडून दिनांक 02/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 14900000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 4 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 20804/2026 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.