सातबारा Watch

← चऱ्होली खुर्द

Ferfar #6714 · चऱ्होली खुर्द

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
305/2/2
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इझी होम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : सचिन जालिंदर काकडे रा. चऱ्होली खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14571-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1051502.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/2/2 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन जालिंदर काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1051502.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार- मनकर्णा सचिन काकडे (खाता क्रमांक :- 2477) ,