सातबारा Watch

← चऱ्होली खुर्द

Ferfar #6742 · चऱ्होली खुर्द

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राज्यपाल महाराष्ट्र शासन गहाणखत लिहुन देणार : अशोक रामचंद्र जायभाये रा. चऱ्होली खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15453-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4687500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 470 क्षेत्र 0.0081 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामचंद्र जायभाये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4687500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.