Ferfar #6743 · चऱ्होली खुर्द
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राज्यपाल महाराष्ट्र शासन
गहाणखत लिहुन देणार : वैजनाथ शिवाजी नागरगोजे रा. चऱ्होली खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15454-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 470 क्षेत्र 0.0081 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ शिवाजी नागरगोजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.