सातबारा Watch

← चऱ्होली खुर्द

Ferfar #6753 · चऱ्होली खुर्द

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 खातेदार:मनोज जगन्नाथ पिसाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 20/08/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक आळंदी शाखा/कर्ज बोजा नोंद कमी/समक्ष/2026-2027 दिनांक 29/08/2026 व तसेच दुय्यम निबंधक सह दु.नि.खेड -2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त 12842/2026 दि. 20/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.