Ferfar #6754 · चऱ्होली खुर्द
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 478/2
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
खातेदार:बाळासाहेब गोमाजी थोरवे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 28/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड- 2 यांचेकडील गहाणखत दस्त क्र. 12265/2026 दिनांक 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.