Ferfar #6772 · चऱ्होली खुर्द
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- स्वेजल संभाजी पोलादे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा. अपर जिल्हाधिकारी, पुणे यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र. पीटीआय/वतन/एस आर/56/2025 दिनांक 22/09/2026 लगत मा.तहसिलदार कार्यालय खेड यांचेकडील पत्र क् 193/कावि/2026 दिनांक 08/10/2026 अन्वये यात नमूद केले असलेले खातेदार श्री.राजेंद्र रखमाजी भोसले यांचे खाते क्र. 3715 मधील गट नं. 167 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 20 आर.50 चौ. मी. आणि पो. ख. 0 हे 00 आर 50 चौ. मी.असे एकूण 0 हे. 21 आर. 00 चौ. मी. पुरती नवीन शर्त कमी केली असे.