Ferfar #6933 · राजगुरुनगर (खेड)
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/1/ब/1/114/1/अ/1
- Talathi
- अमोल ज्ञानेश्वर शेलार
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जयहिंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे प्रतिनिधी अक्षय दिलीप वाणी
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम दगडु मते ,रविंद्र सुधाकर वाडकर ,रुपाली तुकाराम मते ,विजया तुकाराम मते रा. राजगुरुनगर (खेड) यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 9553-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/ब/1/114/1/अ/1 क्षेत्र 0.0199 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम दगडु मते ,रविंद्र सुधाकर वाडकर ,रुपाली तुकाराम मते ,विजया तुकाराम मते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार संदिप बाळासो जगताप (खाता क्रमांक :- 1848) ,