सातबारा Watch

← राजगुरुनगर (खेड)

Ferfar #6950 · राजगुरुनगर (खेड)

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
211/1/2/प्लॉट
Talathi
अमोल ज्ञानेश्वर शेलार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहुन घेणार - आयसीआयसीआय बँक लिमिटेड शाखा - चाकण, पुणे. गहाणखत लिहुन देणार : नितीन दादाभाऊ वाळके रा. राजगुरुनगर (खेड) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15387-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/1/2/प्लॉट क्र 57, 211/1/2/प्लॉट क्र 58, 211/1/2/प्लॉट क्र 66, 211/1/2/प्लॉट क्र 67 क्षेत्र 0.9756 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दादाभाऊ वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 211/1/2/प्लॉट क्र 57,211/1/2/प्लॉट क्र 58,211/1/2/प्लॉट क्र 66,211/1/2/प्लॉट क्र 67