सातबारा Watch

← राजगुरुनगर (खेड)

Ferfar #6972 · राजगुरुनगर (खेड)

खेड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
225/2/अ/1, 234/1, 235/2, 237/1, 237/2/अ, 241/8, 241/9, 246/1/ब, 246/4, 246/9, 259/2, 259/8/अ, 259/8/ड, 260/8, 312/10, 312/6
Talathi
अमोल ज्ञानेश्वर शेलार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोंदीचा प्रकार : वाटपपत्र फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 . माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून ठेवणार:-१)बाळासाहेब शंकर सांडभोर २)निर्मला सुरेश वाबळे ३)बाजीराव महादू सांडभोर ४)विमल विठ्ठल सांडभोर ५)गुलाब विठ्ठल सांडभोर ६)सचिन विठ्ठल सांडभोर ७)योगिता रोहिदास वरुडे ८)संजय मारुती वाडेकर ९)रेखा बळवंत शिंदे/हिंगे १०)अंजनाबाई ज्ञानेश्वर गायकवाड ११) जनाबाई महादू शिवले १२)बाळु कोंडीबा वाडेकर १३)माणिक कोंडीबा वाडेकर १४)राजाराम कोंडीबा वाडेकर १५)पुष्पा वामन हिंगे १६)कमल संपत डुबे १७)सुमन लक्ष्मण टोके १८)विमल एकनाथ मुळूक १९)नानासाहेब निवृत्ती बोऱ्हाडे २०)कैलास निवृत्ती बोऱ्हाडे २१) कमल सहादु घनवट यांनी आपआपसात पुढीलप्रमाणे वाटपपत्र करून घेतले असे. १) बाळासाहेब शंकर सांडभोर,निर्मला सुरेश वाबळे यांना वाटपाने आलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे तसेच ३१२/६ मधील ०.०२०५ व ०.००८४ पाबळरोडलगत असे एकूण क्षेत्र ०.०३३४ हे.आर सर्वे नंबर क्षेत्र पो.ख. ३१२/६ ०.०३३४ २४६/९ ०.०३ २४६/४ ०.०४ २४१/९ ०.०५ २५९/८/अ ०.०१ २२५/१/अ/१ ०.०१९३ ०.०१ २)बाजीराव महादु सांडभोर यांना वाटपाने आलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे तसेच ३१२/६ मधील ०.०२०५ व ०.००८३ पाबळरोडलगत असे एकूण क्षेत्र ०.०३३३ हे.आर सर्वे नंबर क्षेत्र पो.ख. ३१२/६ ०.०३३३ २३७/२/अ ०.१० २२५/२/अ/१ ०.०१९१ ०.०१ २५९/८/ड ०.०१ ३)विमल विठ्ठल सांडभोर,गुलाब विठ्ठल सांडभोर,सचिन विठ्ठल सांडभोर,योगिता रोहिदास वरुडे यांना वाटपाने आलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे तसेच ३१२/६ मधील ०.०२०५ व ०.००८३ पाबळरोडलगत असे एकूण क्षेत्र ०.०३३३ हे.आर सर्वे नंबर क्षेत्र पो.ख. ३१२/६ ०.०३३३ २३७/१ ०.११ २५९/८/ड ०.०१ २२५/२/अ/१ ०.०१९१ ०.०१ ३)बाजीराव महादु सांडभोर,योगिता रोहिदास वरुडे,सचिन विठ्ठल सांडभोर,विमल विठ्ठल सांडभोर,निर्मला सुरेश वाबळे,बाळासाहेब शंकर सांडभोर,गुलाब विठ्ठल सांडभोर यांना सामाईकात आलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे सर्वे नंबर क्षेत्र पो.ख. २६०/८ ०.०७५० ३१२/१० ०.०२५० २५९/२ ०.०१ ०.१५ २३४/१ ०.०१ २३५/२ ०.०२ २४६/१/ब ०.०१ २४१/८ ०.०६ या सर्व जमिनीमध्ये संजय मारुती वाडेकर,रेखा बळवंत शिंदे/हिंगे,अंजनाबाई ज्ञानेश्वर गायकवाड,जनाबाई महादू शिवले,बाळु कोंडीबा वाडेकर ,माणिक कोंडीबा वाडेकर,राजाराम कोंडीबा वाडेकर,पुष्पा वामन हिंगे,कमल संपत डुबे,सुमन लक्ष्मण टोके,विमल एकनाथ मुळूक,नानासाहेब निवृत्ती बोऱ्हाडे,कैलास निवृत्ती बोऱ्हाडे,कमल सहादु घनवट यांनी हा हक्क या वाटपपत्राने सोडून दिला असे तसेच सर्वे नंबर ३१२/६,२५९/८/अ व २५९/८/ड या गटातून पूर्वेकडून १० फुट रस्ता सामाईक वापराच्या हक्कासह सह.दुय्यम निबंधक खेड यांजकडील दस्त क्रमांक ९३६४ दिनांक-०५/१०/२०२६ वरून नोंद करून दप्तरी दाखल असे.