सातबारा Watch

← चाकण

Ferfar #22570 · चाकण

खेड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1619
Talathi
गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जी.पुणे लिहुन देणार : दत्तात्रय नंदु कानपिळे   रा. चाकण यांनी दिनांक 06/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 65982.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1619 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय नंदु कानपिळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी व्यवस्थापक यांचेकडील जावक.क्र.वि.व.अ./क १०७/६७६/२०२६ दिनांक ०६/१०/०२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65982.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.