Ferfar #22572 · चाकण
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1961
- Talathi
- गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय आय एफ एल होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : राजू नारायण पांचाळ रा. चाकण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15304-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1872000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1961 क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू नारायण पांचाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1872000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.