सातबारा Watch

← चाकण

Ferfar #22592 · चाकण

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
2054
Talathi
गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ( लिहून घेणार) श्री साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बिरदवडी कार्यालय चाकण तर्फे सचिव श्री अनिल शहाजी नायकवाडी गहाणखत लिहुन देणार : जयश्री जिभाऊ कारवाल ,भाग्यश्री अनिल कुमावत रा. चाकण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15538-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2054 क्षेत्र 0.0072 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री जिभाऊ कारवाल ,भाग्यश्री अनिल कुमावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.