Ferfar #22608 · चाकण
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 744
- Talathi
- गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार / कर्ज देणार चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत चाकण
गहाणखत लिहुन देणार : भानुदास सुनिल जाधव रा. चाकण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15829-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 744 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास सुनिल जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.