Ferfar #2270 · कल्हाट
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मु. पो.निगडे, ता.मावळ, जि.पुणे
लिहुन देणार : पप्पु कोंडीबा पवार रा. कल्हाट यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183,185,187,188,209,214,216,225 क्षेत्र 5.5610 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.