Ferfar #2845 · नवलाख उंबरे
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026
वाटणीपत्राने लिहून ठेवणार : वसंत सखाराम पडवळ, जिजाबाई भरत पाचपुते, नवनाथ बळवंत पडवळ, नंदाबाई युवराज बुचडे, बायडाबाई निवृत्ती भोंडवे, रोहिदास तावजी पडवळ, मिरा उर्फ मिराबाई यशवंत साळुंखे, रघुनाथ तावजी पडवळ, सोमनाथ तावजी पडवळ यांनी गाव मौजे नवलाख उंबरे येथील जमीन गट 708, 560, 467, 469, 642, 672, 643 आणि 711 या मिळकतीचे सह. दु. नि. वडगाव मावळ 2 यांचे कडील वाटपपत्र दस्त क्र 6138 दिनांक 09/09/2026 अन्वये विनामोबदला पुढीलप्रमाणे वाटप केले असे.
अ)नवनाथ बळवंत पडवळ यांचे वाटपास आलेल्या मिळकती:
1)गट क्र 467 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5167 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.
2) गट क्र 560 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1266 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.
3) गट क्र 672 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1633 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
4) गट क्र 708 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1968 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.
ब)वसंत सखाराम पडवळ यांचे वाटपास आलेल्या मिळकती:
1)गट क्र 467 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3567 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.
2) गट क्र 560 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1466 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.
3) गट क्र 672 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1633 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
4) गट क्र 708 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3166 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी.
क)रोहिदास तावजी पडवळ, रघुनाथ तावजी पडवळ, सोमनाथ तावजी पडवळ, मिरा उर्फ मिराबाई यशवंत साळुंखे, जिजाबाई भरत पाचपुते यांचे वाटपास आलेल्या मिळकती:
1)गट क्र 467 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5166 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.
2) गट क्र 560 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1568 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.
3) गट क्र 672 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1634 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
4) गट क्र 708 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3066 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी.
ड) नवनाथ बळवंत पडवळ, वसंत सखाराम पडवळ, सोमनाथ तावजी पडवळ यांचे वाटपास आलेल्या मिळकती :
1)गट क्र 642 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
2) गट क्र 643 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
इ) बायडाबाई निवृत्ती भोंडवे, नंदा युवराज बुचडे यांचे वाटपास आलेल्या मिळकती :
1)गट क्र 467 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
फ) नवनाथ बळवंत पडवळ, वसंत सखाराम पडवळ, रोहिदास तावजी पडवळ, रघुनाथ तावजी पडवळ, सोमनाथ तावजी पडवळ यांचे वाटपास आलेल्या मिळकती :
1)गट क्र 469 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
2) गट क्र 711 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
अर्जदार यांचा अर्ज व सह. दु.नि.वडगाव मावळ यांचेकडील वाटपपत्र दस्त क्र दस्त क्र 6138 दिनांक 09/09/2026 नुसार केली असे.