सातबारा Watch

← नवलाख उंबरे

Ferfar #2864 · नवलाख उंबरे

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
संकेत सुभास आव्हाड
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लिमिटेड शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : विजय अरुण शेटे रा. नवलाख उंबरे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15190-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4674586.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय अरुण शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4674586.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.