सातबारा Watch

← सुदवडी

Ferfar #2173 · सुदवडी

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
180/2
Talathi
गणेश सोपान डावखर
First seen
4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील सुनिल घाटे रा. सुदवडी यांनी दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील दस्त क्रमांक 8477-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील सुनिल घाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.