Ferfar #3683 · सुदुंबरे
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026
लिहुन घेणार : सुदूंबरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सुदूंबरे, मु.पो.सुदूंबरे ता,मावळ जी.पुणे
लिहुन देणार : दत्तात्रय विठ्ठल गाडे रा. सुदुंबरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 226,229,231 क्षेत्र 4.1900 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.