सातबारा Watch

← सुदुंबरे

Ferfar #3684 · सुदुंबरे

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
148, 230, 232, 242, 252, 300, 448
Talathi
गणेश सोपान डावखर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 लिहुन घेणार : सुदूंबरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सुदूंबरे, मु.पो.सुदूंबरे ता,मावळ जी.पुणे लिहुन देणार : सचिन चंद्रकांत जाधव रा. सुदुंबरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 148,230,232,242,252,300,448 क्षेत्र 9.3300 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.