सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #1597 · सांगवी

मावळ, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
पुनम नंदु पतंगे
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- तुकाराम नथु जाधव रा. (खाता क्रमांक5945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक218, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मान्यता देणार :पिराजी तुकाराम जाधव ,रामदास तुकाराम जाधव ,सरस्वती बंडू जाधव ,शिवराज बंडू जाधव ,तुकाराम विठ्ठल नाणेकर लिहुन घेणार : सुनिता राजेंद्र मुथा , (खाता क्रमांक :-5961)गट/सर्व्हे क्रमांक 218 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13184 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1834000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.