Ferfar #1601 · सांगवी
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- पुनम नंदु पतंगे
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : प्रेमचंद जयवंत साळवी ,मनोज प्रेमचंद साळवी ,विनोद प्रेमचंद साळवी रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12078-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1045241.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमचंद जयवंत साळवी ,मनोज प्रेमचंद साळवी ,विनोद प्रेमचंद साळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1045241.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.