Ferfar #3199 · जांभुळ
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- सत्यजित दत्तात्रय घाडगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी :तहसीलदार
आदेश क्रमांक :कुका/वशी/एसआर/72/2026
आदेश दिनांक :15/10/2026
उपरोक्त वरील आदेशाने मौजे जांभूळ ता.मावळ जि.पुणे येथील गट नंबर २३७ चे खातेदार मे ओरम रियल्टी तर्फे भागीदार मदन नारायण ठोंबरे वैजनाथ मल्लिकार्जुन पणुरे यांचे क्षेत्र १हे.२०आर या क्षेत्रावरील कुळकायदा कलम ४३ चे बंधनास पात्र हा शेरा कमी करणेचा आदेश झालेने वरील क्षेत्रासाठी नवीन शर्त कमी केली असे असा शेरा आदेशातील अट क्रमांक १ ते ७ च्या अधीन राहून दाखल केला. आदेश दफ्तरी दाखल असे.