सातबारा Watch

← कुसुर

Ferfar #2022 · कुसुर

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
199/1
Talathi
विद्याधर काशिनाथ गवई
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : माळेगाव बु. विविध कार्यकारी सेवा. सह संस्था मर्या., मु. माळेगाव बु. पो.इंगळुन, ता. मावळ, जि. पुणे. लिहुन देणार : रामदास ज्ञानेश्वर तुर्डे रा. कुसुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 199/1 क्षेत्र 0.4700 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.