सातबारा Watch

← वडेश्वर

Ferfar #2175 · वडेश्वर

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
392
Talathi
अनिकेत सुधीर शिंदे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026 लिहुन घेणार : वडेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था वडेश्वर, मु.पो वडेश्वर ता.मावळ जी पुणे लिहुन देणार : युवराज तारू पवळे रा. वडेश्वर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 392 क्षेत्र 6.6600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.