सातबारा Watch

← टाकवे बु

Ferfar #4386 · टाकवे बु

मावळ, पुणे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
128, 61
Talathi
भारती नामदेव बारहाते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 श्री.अहिल्या दशरथ वाघमारे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 128,61 चे ७/१२ सदरी अहिल्या रंगू लंके अपाक आई सखुबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. नोंद इ हक्क मधून प्राप्त झाली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.