सातबारा Watch

← टाकवे बु

Ferfar #4389 · टाकवे बु

मावळ, पुणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
भारती नामदेव बारहाते
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 रोहन नितीन कदम यांच्या अर्जानुसार मौजे टाकवे बु येथील रामचंद्र लक्ष्मण कदम यांचा दि.१०/०१/२०२६ रोजी मॄत्यु झालेला आहे, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये दि.०६/०१/२०२६ रोजी उर्मिला श्रीराम भोसले परवाना क्रं २२०१०९५ यांचेकडील ५०० रुपये स्टॅप मुद्रांक विक्री नोंद वहि अनुक्रमांक ३१७४८ दि ०६/०१/२०२६ अन्वये इच्छापत्र (विल पत्र) नोंदविलेले असुन त्यामध्ये मौजे टाकवे बु. येथील गट नंबर ६१ यासी क्षेत्र ०९ हे १३ आर + पोट खराब ०० हे ५८ आर असे एकुण ०९ हे ७१.६० आर पैकी स्वसंपादित खरेदी मालकीचे क्षेत्र ०२ हे ४०.०० आर व गट नंबर ३ यासी क्षेत्र ०० हे ११.०० + पोट खराब ०० हे ०१.०० आर असे एकुण ०० हे १२.०० आर पैकी स्वसंपादित खरेदी मालकीचे क्षेत्र ०० हे ०६.०० आर हे त्यांनी रोहन नितीन कदम यांना मिळावे असे नमुद केलेले आहे, करिता अर्ज, नमुद इच्छापत्रची प्रत, वारसांचे प्रतिज्ञापत्र (Affidavit no) २६५२१४१९११२६८५००५५९४८५ दिनांक १५/०९/२०२६ तसेच रामचंद्र लक्ष्मण कदम यांचे दिनांक १०/०१/२०२६ रोजी मॄत्यु झालेबाबतचे मॄत्यु प्रमाणपत्र (तळेगाव दाभाडे नगरपरिषद ता मावळ यांचेकडील नोंदणी क्रं २०२६२७९०१७१०००००३६ नोंदणी दिनांक १९/०१/२०२६),नितीन रामचंद्र कदम नाते-मुलगा मयत दिनांक २५/०७/२०२६ (तळेगाव दाभाडे नगरपरिषद ता मावळ यांचेकडील नोंदणी क्रं २०२६२७९०१७१००००४०९ नोंदणी दिनांक १८/०८/२०२६) तसेच करिता हिंजवडी ॲक्सिडेंट ॲन्ड जनरल हॉस्पिटल येथील डॉ जय पाटील रजि नं 60175 यांनी दिनांक 06/01/2026 रोजी दिलेले फ़िटनेस वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आलेली असुन जी निर्णयास्तव सादर.