Ferfar #4392 · टाकवे बु
मावळ, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- भारती नामदेव बारहाते
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोंदीचा प्रकार :मृत्युपत्र
अशोक हरिभाऊ मानकर यांच्या अर्जानुसार मौजे टाकवे बु येथील सिताबाई हरिभाऊ मानकर यांचा दि.०९/०८/२०२६ रोजी मॄत्यु झालेला आहे, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये दि. ०९/०८/२०२३ रोजी करून ठेवलेले मृत्यूपत्राची ॲड. नवनाथ कुंडलिक गाडे रजिस्टर नं. ४८१२८ यांनी नोटरी केलेचे दाखल केले असून त्याअन्वये मौजे टाकवे बु येथील गट नंबर २३३ पैकी ०० हे ८० आर क्षेत्रा अशोक हरिभाऊ मानकर यांना देण्यात येत आहे असे नमुद केलेले आहे, करिता अर्ज, नमूद मृत्यूपत्राची छायांकित प्रत, वारसांचे प्रतिज्ञापत्र (Affidavit No) २६५२१४१९११२६८५००५५५८४९ दि. २८/०८/२०२६ तसेच सिताबाई हरिभाऊ मानकर यांचे दि.०९/०८/२०२६ रोजी मॄत्यु झालेबाबतचे मॄत्यु प्रमाणपत्र (लोणावळा नगरपरिषद लोणावळा यांचेकडील नोंदणी क्रं D२०२६२७९०१७०००००२२३ नोदणी दि. १७/०८/२०२६) तसेच करिता डॉ जैन श्री हॉस्पिटल बाजारपेठ खंडाळा ता. मावळ जि. पुणे येथील डॉ अक्षय जैन रजिस्टर नं. २०१८/०६/२९६३ यांनी दि. ०९/०८/२०२३ रोजी दिलेले फिटनेस वैद्यकिय प्रमाणपत्राची छायांकित प्रत दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आलेली असुन जी निर्णयास्तव सादर.