Ferfar #1003 · ब्राम्हनवाडी
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-20
- Objection until
- 2026-08-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/1
- Talathi
- ऊमेश विठ्ठल देवगडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/07/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. तमक/एलएसपी/03/16/2026
आदेश दिनांक : 01/07/2026
मा.शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र. तमक/एलएसपी/03/16/2026 दिनांक 01/07/2026 नुसार जुना सर्व्हे नं. 9/1 चा नवीन गट नं. 62/1 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये खरेदी प्रमाणपत्र व दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 7277/2026 दिनांक 09/07/2026 अन्वये विक्री प्रमाणपत्र नुसार खाता क्रं.45 मधील रमाबाई गोविंद जोशी, अनिल गोविंद जोशी, यशोधन गोविंद जोशी, ममता रमेश बेडेकर, मकरंद गोविंद जोशी, भगवान गोविंद जोशी,प्रभावती बाळकृष्ण भिडे खाता क्रं.59 मधील अच्युत भास्कर कर्वे,संजीवनी किरण शहा, सुनिल प्रभाकर कर्वे, संध्या सुधीर फडके, सरोजिनी सुहास काळे, अर्चना नारायण भागवत, विवेक मधुसूदन कर्वे खाता क्रं.189 मधील संदिप प्रभाकर वाघ, प्रभाकर गणेश वाघ, इंदू प्रभाकर वाघ खाता क्रं.533 मधील प्रदिमान क्रिशे रावळ, तेज नाथ पंडिता, सौ फुला पंडिता, भूषण लाल कौल खाता क्रं.595 मधील किशोर लालचंद बदलानी, रिया किशोर बदलानी खाता क्रं.674 मधील दर्शन दत्तात्रय भोसले खाता क्रं.697 मधील मनिषा बाळू चांदेरे तसेच खाता क्रं.707 मधील अनिल भास्कर धांडे यांचे नाव कमी करून चिंधू राणू कुडले म.वा. 1) शंकर चिंधू कुडले 2)लक्ष्मण चिंधू कुडले, 3) बबन चिंधू कुडले म.वा.अ)गयाबाई बबन कुडले ब) बबन गणेश कुडले क)बाबासाहेव बबन कुडले 4) इंदुबाई रामदास खराडे 5) गणपत राणू कुडले म.वा.अ)खंडू गणपत कुडले ब)वासुदेव गणपत कुडले क)दशरथ गणपत कुडले ड)बंडू गणपत कुडले इ) भागाबाई ज्ञानेश्वर कोंढरे फ) सिंधुबाई रामचंद्र वाळूंज ग) मखाबाई गणपत कुडले ह)अंजना कुशा मांडेकर ई) लक्ष्मीबाई मुकुंद केदारी ज) मनिषा विश्वनाथ नाणेकर 6)सदू राणू कुडले म.वा.अ) मारुती सदू कुडले, ब) नारायण सदू कुडले, क) दत्तात्रय सदू कुडले, ड) रामभाऊ सदू कुडले म. वा. a) सुशीला रामभाऊ कुडले b) श्रीहरी रामभाऊ कुडले, c)मंदा दत्तात्रय वायकर d) उषा सुनिल साबळे, e)सोनाली गणपत विकारी, f) गीता प्रमोद भेगडे,g)जनाबाई मारुती पोटफोडे h) नंदा रामचंद्र वायकर 7) रोडू राणू कुडले म.वा. अ) सुदाम रोडू कुडले, ब) तान्हाबाई हरिश्चंद्र काजळे, क) कुंदा रोडू कुडले यांची नावे दाखल केली असे. व खाता क्रमांक 723 क्षेत्र 4.0199 हे.आर क्षेत्र करिता भोगवटादार वर्ग 2 अशी नोंद घेतली असे.