सातबारा Watch

← उकसान

Ferfar #3011 · उकसान

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
126/अ, 186
Talathi
प्रमोद सुरेश साळुंखे
First seen
3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 सतीश ज्ञानदेव राऊत,अपर जिल्हाधिकारी,पुणे यांचे न्यायालय क्र.आरटीएस/२/अपिल/८६३/२०२१ चे अदेशान्वये मौजे उकसान येथील गट नं १२६ अ,व १८६ बाबत पुढीलप्रमाणे आदेश झालेला आहे. 1) अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या पुरशीनुसार, प्रस्तुतचे अपिल विनाकार्यवाही कामकाजातून काढून टाकणेत येत आहे. २) प्रस्तुत प्रकरणी, जर या पूर्वी कोणतेही स्थगिती/जैसे-थे परिस्थिती ठेवण्याबाबतचे आदेश पारित केलेलं असतील,तर असे आदेश रद्द करण्यात येत आहे. मा. सतीश ज्ञानदेव राऊत,अपर जिल्हाधिकारी,पुणे यांचे न्यायालय क्र.आरटीएस/२/अपिल/८६३/२०२१ च्या आदेशा अन्वये फेरफार क्र.२६८३ नोंद रद्द करण्यात आली. अदेशानुसार नोंद घेण्यात आली. आदेश दप्तरी दाखल असे.