सातबारा Watch

← उकसान

Ferfar #3018 · उकसान

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
206, 208, 209
Talathi
प्रमोद सुरेश साळुंखे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : उकसान वि.का.सेवा सह.संस्था मर्या .उकसान, ता. मावळ जि. पुणे. लिहुन देणार : बाळु बापु शेडगे रा. उकसान यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 206,208,209 क्षेत्र 0.7200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.